शुभेच्छा

  संस्कार शिबीर  
     
 
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पुणे केंद्रातर्फे संस्कार शिबीर आयोजित केले जाते. साधारणपणे १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत हे शिबीर आयोजित केले जाते. हे शिबीर दोन गटात घेतले जाते.
 
१) बालगट - ५ ते ८ वर्षे
२) मोठा गट - ८ ते १२ वर्षे
 
उद्देश - मुलांचा सर्वांगीण विकास (शारीरिक, मानसिक, बौध्दिक, वाचिक तसेच भाषाविकास, आरोग्य विकास खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी).
 

* संस्कार शिबीरातील उपक्रम *

 
१) ध्यानधारणा एकाग्रता वाढीसाठी
२) पाठांतर श्लोक, स्तोत्रे पाठांतर
३) व्यायाम सुर्यनमस्कार योगासने
४) ओरोगामी कागदी वस्तु तयार करणे
५) चित्रकला विविध चित्र काढणे व रंगवणे
६) हस्तकला  
७) नृत्य वैयक्तिक व सांघिक नृत्य कला
८) खेळ मुलांच्या विकासासाठी बौध्दिक व मैदानी खेळ
९) सहल सहलींचे आयोजन करणे
१०) स्पर्धा वकृत्व, चित्रकला, फॅन्सी ड्रेस व अशा इतर अनेक स्पर्धांचे आयोजन.
 
यानंतर समारोप होतो. त्यात मुलांना मान्यवरांचे हस्ते बक्षिस वितरण होते.